Loading Events

« All Events

  • This event has passed.

स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल : उद्घाटन कार्यक्रम

Mar 19, 2023 @ 5:00 pm - 6:30 pm

हस्ते: स्वामी श्रीकांतानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, पुणे

रामकृष्ण मठ, पुणे द्वारे १८ ते ३० वयोगटातील युवक आणि युवतींसाठी, १२ मार्च २०२३ पासुन दर रविवारी सायं ५ ते ६:१५ साप्ताहिक वर्ग सुरु केले जात आहेत.

यात पुढील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल:

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक कसा असावा?
एकाग्रता कशी साधावी?, दृढ निश्चय, मानसिक ताण, तणावातून मुक्ती, अभ्यास कसा करावा? मन आणि त्याचा निग्रह, ध्येय निश्चिती कशी करावी?, अंतर्मनाचे नियोजन कसे करावे?, जीवनातील आदर्श कसे निवडावेत वगैरे

Details

Date:
Mar 19, 2023
Time:
5:00 pm - 6:30 pm